बंद

    रास्‍तभाव दुकाने

    रास्त भाव दुकानांची मालकी प्रकरानुसार संख्या (मार्च 2024 अखेर पर्यंत)
    अ.क्र. मालकीचा प्रकार रास्त भाव दुकाने (संख्या)
    1 वैयक्तिक (सर्वसाधारण) 29590
    2 माजी सैनिक 222
    3 महिला स्वयंसहाय्यता गट 5942
    4 पुरुष स्वयंसहाय्यता गट 148
    5 ग्रामपंचायती 267
    6 नागरी स्थानिक संस्था 297
    7 अनुसूचित जाती 3240
    8 अनुसूचित जमाती 3016
    9 सहकारी 8009
    10 इतर 847
    एकूण 51,578

    राज्यात ३1 मार्च, 2024 रोजी 51,578 रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी 5,427 आदिवासी भागात व २८ फिरती रास्त भाव दुकाने आहेत.रास्त भाव दुकानांची मालकी प्रकारानुसार संख्या तक्त्यामध्ये दिलेली आहे.

    एफपीएस सूची