बंद
    मा. श्री.एकनाथ शिंदे
    मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
    उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस
    मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेब
    मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
    मा. श्री छगन भुजबळ
    मा. मंत्री श्री. छगन भुजबळ
    श्री. रणजीतसिंह देओल ( भाप्रसे)
    मा. प्रधान सचिव श्री. रणजीतसिंह देओल (भाप्रसे)

    विभागाविषयी

    रेशन-कार्ड-धारक-स्त्री

     

    कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.

     

    अधिक वाचा …
    कोणताही कार्यक्रम नाही

    कार्यक्रम / योजना

    No Image

    पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक...

    देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय…

    No Image

    आनंदाचा शिधा

    सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:- दि. 04.10.2022 च्या…

    सर्व पहा

    प्रकाशने

    No Image

    आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका

    एफ जे, वाय

    आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 1) पहा(10 एमबी) आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 2) पहा(8.4 एमबी)

    सर्व पहा
    लक्ष्य निर्धारित सार्वजनिक विवरण व्यवस्था संबंधित योजना किरकोळ विक्री दर प्रति कि.ग्रॅ.
    वस्तूचे नांव अंत्योदय बी.पी.एल प्राधान्य कुटुंब
    तांदूळ ३.०० ३.००
    गहू २.०० २.००
    भरड धान्य १.०० १.००
    साखर २०.००
    • आनंदाचा शिधा
    • पुरस्कार
    • तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण