वस्तूचे नांव | अंत्योदय | बी.पी.एल | प्राधान्य कुटुंब |
---|---|---|---|
तांदूळ | ३.०० | — | ३.०० |
गहू | २.०० | — | २.०० |
भरड धान्य | १.०० | — | १.०० |
साखर | २०.०० | — | — |
ताजी बातमी
विभागाविषयी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
अधिक वाचा …
- महाराष्ट्र अन्नसुरक्षा (सुधारणा) नियम, 2023
- शासन निर्णय दि. 29.8.2022, राज्य/जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचे निकष व कार्यपद्धती.
- महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद) नियम, 2022
- ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य रिक्त पदभरती करिता जाहिरात व सूचना
- शिधापत्रिकाधारकांसाठी आधार सिडींगबाबतचे सूचनापत्र
- वाहन चालक पदावर बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्ती करण्याबाबत निविदा दि. १३.०६.२०२४
- एक वर्षाच्या कालावधीसाठी एक हेवी ड्युप्लेक्स ड्युटी झेरॉक्स मशीन भाडेतत्वावर मिळणेबाबत ७.६.२०२४
- प्रिंटर्सच्या टोनर रिफ़िलींग करण्याकरिता वार्षिक दरकरार मागविण्याबाबत दि. ०८.०६.२०२३
- एक वर्षाच्या कालावधीसाठी एक हेवी ड्युप्लेक्स ड्युटी झेरॉक्स मशीन भाडेतत्वावर मिळणेबाबत २२.०५.२०२२
- वाहन चालक पदावर बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्ती करण्याबाबत निविदा दि. १९.०५.२०२३
कार्यक्रम / योजना
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक...
देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय…
आनंदाचा शिधा
सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:- दि. 04.10.2022 च्या…
प्रकाशने
आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका
आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 1) पहा(10 एमबी) आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 2) पहा(8.4 एमबी)