बंद

    सेवा

     

    अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा
    विभाग अ. क्र. सेवेचे नाव लिंक
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 1 नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा (३.४ एमबी) https://rcms.mahafood.gov.in
    2

    1. शिधापत्रिकेत नाव दुरुस्ती करणे
    2. शिधापत्रिकेत नाव जोडणे
    3. शिधापत्रिकेतून नाव कमी करणे
    4. शिधापत्रिकेवरील पत्ता बदलणे (३.४ एमबी)

    https://rcms.mahafood.gov.in
    3 दुय्यम शिधापत्रिका प्रत (३.४ एमबी) https://rcms.mahafood.gov.in
    4 नवीन रास्तभाव दुकान नोंदणी आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    5 रास्तभाव दुकान परवान्याचे नूतनीकरण आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    6 नवीन किरकोळ रॉकेल विक्री परवाना आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    7 रॉकेल विक्री परवान्याचे नूतनीकरण आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    ग्राहक संरक्षण विभाग 1 वजने-मापे उत्पादकांना नवीन परवाना https://maitri.mahaonline.gov.in
    2 वजने-मापे उत्पादक परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    3 वजने-मापे विक्रेता नवीन परवाना https://maitri.mahaonline.gov.in
    4 वजने-मापे विक्रेता परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    5 वजने-मापे दुरुस्तकांचा नवीन परवाना https://maitri.mahaonline.gov.in
    6 वजने-मापे दुरुस्तकाचा परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    7 आवेष्टित वस्तू उत्पादकांची नोंदणी https://maitri.mahaonline.gov.in
    8 नामनिर्देशन नोंदणी प्रमाणपत्र https://maitri.mahaonline.gov.in
    9 मेट्रोलॉजी कायदा 2009 अंतर्गत मुद्रांक पडताळणी आणि वजन आणि मापांचे प्रमाणीकरण https://maitri.mahaonline.gov.in