राज्य व जिल्हा आयोग भरती- २०२३
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.23 मे, 2023 रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची रिक्त पदे भरण्याकरिता आयबीपीएस या संस्थेमार्फत रविवार दि.25.06.2023 रोजी सकाळी 8.30 व दुपारी 12.30 या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.याची कृपया नोंद घ्यावी. परिक्षा केंद्राचे तपशिल आपल्याला स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.