बंद

    राज्य ग्राहक हेल्पलाईन

    ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणाकरीता एक पर्यायी व्यवस्था म्हणून ग्राहकांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्याकरीता राज्यात कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेच्या मदतीने “महाराष्ट्र राज्य ग्राहक हेल्पलाईन” सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक हेल्पलाईनचा (टोल फ्री) दूरध्वनी क्रमांक आहे- १८००-२२-२२६२.