प्रशासकीय रचना
या विभागांतर्गत खालील कार्यालये कार्यरत आहेत :-
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
- नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठ, मुंबई,
- नियंत्रक वैध मापन शास्त्र, मुंबई,
- प्रबंधक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई.
- वित्तीय सल्लागार व उप सचिव, मुंबई,
- उपसंचालक, पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई,
- राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती, मुंबई.
- राज्य अन्न आयोग
- विभागीय/ जिल्हा पुरवठा कार्यालय
विभागाची रचना
विभागाशी संलग्न क्षेत्रिय कार्यालये
माहे डिसेंबर 2023 अखेर नुसार विभागात एकूण 6759 मंजूर पदे असून त्यापैकी 4676 पदे भरलेली आहेत व 2083 एवढी पदे रिक्त आहेत. संवर्ग “ड” मृत घोषित केल्यामुळे कार्यरत पदे मंजूर पदांमध्ये दाखली असून रिक्त पदे निरंक दाखवली आहेत.